Blogger Template by Blogcrowds.

शामरंगी रंगली ती शुद्ध हे किटाळ आहे

गौळणिंनो, रंग राधेचा किती दुधाळ आहेचेहर्‍यावर ओढणीचा ठेवते खडा पहारा


हाय! अधरामृत तिचे अद्याप वस्त्रगाळ आहेपारिजाताच्या सड्याची नर्तनास दाद गेली


(त्यास पायी तुडवणार्‍या पावलात चाळ आहे)गंध अर्धोन्मीलितेचा वेड लावतो जिवाला


की उशाशी मोगर्‍याची विस्कटून माळ आहे ?फुंकरीने शांत कर, वा ये मिठीत, हो समीधा


पेटलेला गार वार्‍याने अनंग जाळ आहे

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home