Blogger Template by Blogcrowds.

इथे कुणाला मरावयाला उसंत नाही

जिवंत असुनी जगावयाला उसंत नाहीतसे कुणी शूर-वीर नाहीत फार येथे

लढाच आहे असा, भयाला उसंत नाहीदिसेल तो शर्यतीत घोडा बनून आहे

रवंथ सोडा, चरावयाला उसंत नाहीबघाल तो चंद्र-सूर्य गगनी उदे स्वयंभू

कलेकलेने घडावयाला उसंत नाहीमनास विक्षिप्त वाटते रीत ही जगाची 

नशा हवी पण पियावयाला उसंत नाही

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home