Blogger Template by Blogcrowds.

जीवनाशी करू तडजोड किती? 

त्यात, मृत्यो, तुझी धरसोड किती एक व्याधी जुनी होई न बरी 


एक जडता नवी उरफोड किती उत्तरोत्तर जुनी होते नवता 


काळ करतो हसुन रगमोड किती शेवटी एकदाची मान दिली 


वेदनेचा करू हिरमोड किती यम निरुत्तर करी अंती सकला

 
बोल त्याच्यासवे तू गोड किती

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home