Blogger Template by Blogcrowds.

अबोली

हे अबोलीला कधी कळणार नाही

घाव मौनाचा कधी भरणार नाहीका असे फटकून वागावे फुलांनी?


हा ऋतू, हा बहरही ठरणार नाहीतू मला अन्‌ मी तुला आहोत अंती


राग-रुसवा जन्मभर पुरणार नाहीभार दु:खाचा नको देऊस इतका


पापणी झुकुनी पुन्हा उठणार नाहीहुंदक्यांची मालिका चालेल अविरत


जोवरी अधरा अधर भिडणार नाही

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home